आमच्या वेबसाइटवर आपले मनःपूर्वक स्वागत!

आमला खुर्द व परिसरातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल सेवा केंद्र

आजचे ठळक अपडेट्स

Live Updates
Registration Open
ऊसतोड कामगार योजना

महाराष्ट्र GR नुसार फॉर्म भरणे चालू आहे. त्वरित संपर्क करा.

New Scheme
बांधकाम कामगार नोंदणी

नवीन नोंदणी व नूतनीकरण प्रकिया आमच्याकडे उपलब्ध आहे.

Important Deadline
अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना

कर्जमाफीची KYC करणे चालू आहे.

Trending
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (eKYC) चालू होणार आहे .

जय सेवालाल!

आमचे ध्येय आमला खुर्द व परिसरातील प्रत्येक नागरिकाला शासकीय, बँकिंग आणि डिजिटल सेवा सुरक्षित, पारदर्शक, जलद आणि योग्य मार्गदर्शनासह उपलब्ध करून देणे आहे.

Owner

प्रताप राठोड

Operator

आमच्याबद्दल थोडक्यात

प्रत्येक काम योग्य मार्गदर्शन, वाजवी शुल्क, सुरक्षित प्रक्रिया आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हीच आमची खरी ओळख आहे.

अधिक वाचा

आम्हालाच का निवडावे?

पारदर्शक सेवा
योग्य व वाजवी शुल्क
अनुभवी मार्गदर्शन
सुरक्षित माहिती व डेटा
जलद सेवा
Special Offers
आधारद्वारे पैसे काढण्यावर (AEPS) कमी सेवा शुल्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी
दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सुविधा

आमच्या प्रमुख सेवा

सर्व सेवा पहा
Aadhaar Services
PAN Card
Banking / AEPS
Passport
Driving Licence
Print & Xerox
Passport Photo
Government Forms

शासकीय योजना

सर्व योजना पहा
नवीन सुविधा
PMAY-G (घरकुल योजना)

तुमचा घरकुल योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आणि स्टेटस त्वरित चेक करा. 100% सुरक्षित.

स्टेटस चेक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना.

PM Kisan Samman Nidhi

शेतकऱ्यांसाठी वार्षिक ₹6000 सहाय्य.

MahaDBT / Scholarships

विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना.

Ayushman Bharat

₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार.

MAHABOCW

बांधकाम कामगारांसाठी विविध शासकीय लाभ.

आमचे सेवा शुल्क पूर्णपणे पारदर्शक व वाजवी आहेत

सर्व्हिस चार्जेस पहा

सेवा कशी मिळेल?

1. Contact

संपर्क करा फोन, WhatsApp किंवा प्रत्यक्ष सेंटरला भेट द्या.

2. Documents

आवश्यक कागदपत्रे जमा करा

3. Application

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

4. Completion

काम पूर्ण होईपर्यंत आम्ही संपूर्ण मार्गदर्शन करू.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सकाळी 07:00 ते 10:00 आणि संध्याकाळी 04:00 ते 10:00

आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, आणि पासपोर्ट फोटो.

संपर्क साधा

पत्ता: आमला खुर्द, ता. दिग्रस, जि. यवतमाळ

मोबाईल: 7719984464

ईमेल: prataprathod821@gmail.com

वेळ: 24/7