🙏 जय सेवालाल!

आपल्या सोयीसाठी आमच्या सर्व सेवांचे शुल्क स्पष्टपणे येथे दिले आहे.

"आम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी काम करत नाही...

आमचा खरा उद्देश म्हणजे प्रत्येक ग्राहकाला योग्य मार्गदर्शन, प्रामाणिक सेवा आणि वाजवी दरात उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणे. कोणतेही लपविलेले (Hidden) Charges नाहीत. जेवढे Charges दाखवले आहेत तेवढेच घेतले जातील.

विश्वास हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे."
Transparent Charges
No Hidden Fees
Fair Pricing
Trusted Service

AEPS Withdrawal Charges Calculator

तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते खाली लिहा आणि सेवा शुल्क त्वरित जाणून घ्या.

सर्व सेवांचे दरपत्रक (Service Charges)

खालील चार्जेस अंदाजित आहे, शासनाच्या नियमांनुसार यात बदल होऊ शकतो.

महत्वाची सूचना

  • सरकारी शुल्क वेळोवेळी बदलू शकते.
  • काही सेवांसाठी शासनाचे वेगळे शुल्क लागू असू शकते.
  • अंतिम शुल्क कामाच्या स्वरूपानुसार सांगितले जाईल.
  • कृपया पावती घेण्यास विसरू नका.

आम्हालाच का निवडावे? (Why Our Charges?)

Honest Pricing

No Hidden Charges

Proper Guidance

Quality Service

Fast Service

Customer Satisfaction

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

We believe in building trust with our customers. Showing clear charges ensures there is no confusion or hidden fees, providing you with a fair and honest service experience.

No, we do not charge anything extra beyond what is stated in our transparent pricing list or communicated upfront based on government fees.

Yes, absolutely. We provide a receipt for every transaction and service completed at our center. Please ensure you collect it.

Yes, government portal fees and taxes are subject to change as per official policies. If a fee changes, we will inform you before processing your application.

Need Help? / काही अडचण आहे का?

कोणत्याही सेवेबद्दल माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा.