आमला खुर्द, ता. दिग्रस वेळ: सकाळी ०७:०० ते रात्री १०:००

आमच्या सर्व सेवा

डॉक्युमेंट्स शोधा आणि एका क्लिकवर कॉल किंवा व्हाट्सअँप करा.

२-५ दिवस

1. Aadhaar Services

आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणे आणि मोबाईल नंबर लिंक करणे.

आवश्यक कागदपत्रे:
  • जुने आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
३-७ दिवस

2. PAN Card

नवीन पॅन कार्ड काढणे किंवा जुन्या पॅन मध्ये दुरुस्ती करणे.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • २ पासपोर्ट साईज फोटो
१५-३० दिवस

3. Passport

नवीन पासपोर्ट अर्ज आणि रिन्यूअल प्रक्रिया.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार, पॅन, बँक पासबुक
  • १०वी/१२वी मार्कशीट
३०-४५ दिवस

4. Driving Licence

लर्निंग आणि पक्के ड्रायव्हिंग लायसन्स (२/४ व्हिलर).

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • रक्तगट रिपोर्ट (Blood Group)
३० दिवस

5. Voter ID

नवीन मतदान कार्ड काढणे आणि पत्ता/नाव बदलणे.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा, फोटो
तत्काळ

6. PM Kisan

पीएम किसान सन्मान निधी नवीन नोंदणी व eKYC.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार, बँक पासबुक
  • ७/१२ आणि ८-अ उतारा
१-२ दिवस

7. MahaDBT

विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती फॉर्म भरणे.

आवश्यक कागदपत्रे:
  • उत्पन्न व जातीचा दाखला
  • मार्कशीट, बँक खाते
१५ मिनिटे

8. Ayushman Bharat

५ लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी हेल्थ कार्ड काढणे.

आवश्यक कागदपत्रे:
  • रेशन कार्ड (केशरी/पिवळे)
  • आधार कार्ड
योजनेनुसार

9. Govt Schemes

लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व सरकारी योजनांचे फॉर्म.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार, बँक पासबुक
  • योजनेनुसार इतर कागदपत्रे
तत्काळ

10. Banking & AEPS

नवीन बँक खाते उघडणे व आधारवरून पैसे काढणे (Cash Withdrawal).

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • बँकेचे नाव
८-१५ दिवस

11. Income Certificate

तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र (१ किंवा ३ वर्षांचे).

आवश्यक कागदपत्रे:
  • तलाठी अहवाल, रेशन कार्ड
  • आधार कार्ड, फोटो
१५-३० दिवस

12. Caste Certificate

जातीचा दाखला (Caste Certificate) ऑनलाईन अर्ज.

आवश्यक कागदपत्रे:
  • वडिलांचा/आजोबांचा टीसी (TC)
  • वंशावळ, शपथपत्र, आधार
१५ दिवस

13. Domicile & Age

वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Nationality/Domicile).

आवश्यक कागदपत्रे:
  • १५ वर्षांचा रहिवासी पुरावा
  • आधार, टीसी (TC)
तत्काळ

14. Crop Insurance

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) नोंदणी.

आवश्यक कागदपत्रे:
  • ७/१२, ८-अ, पीक पेरा
  • बँक पासबुक, आधार कार्ड
तत्काळ

15. Print & Xerox

HD कलर/ब्लॅक प्रिंट, झेरॉक्स, लॅमिनेशन आणि डॉक्युमेंट स्कॅनिंग.

सेवा:
  • WhatsApp Print / PDF Print
  • ID Card Lamination

आमचे केंद्रच का?

Transparent Charges

सर्व सेवांचे दरपत्रक स्पष्ट असून कोणतेही छुपे शुल्क नाही.

Secure Data

तुमची कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती आमच्याकडे पूर्णपणे सुरक्षित आहे.

Fast Processing

शक्य तितक्या लवकर तुमचे काम पूर्ण करण्याची हमी.